राधाचं घर

वृषाली वैद्य लहान मुलांना वाचायला काय द्यावं हा आपल्या समोरचा नेहमीचा प्रश्न. ‘राधाचं घर’ या माधुरी पुरंदरे यांच्या छोटेखानी पुस्तक संचानं एक चांगला पर्याय पुढे ठेवला आहे. मुलांना ही पुस्तकं मनापासून आवडतात. मुलं ती पुन्हा पुन्हा वाचतात आणि नकळतच शब्दांच्या Read More

घर देता का घर? (लेखांक – 13)

रेणू गावस्कर रज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं.     आता डेव्हिड ससूनच्या माध्यमातून शोध सुरू झाला म्हटल्यावर मुलांच्या किंवा एकंदरीतच बाल्यावस्थेच्या नेमयया गरजा काय याचा अंदाज घ्यावासा वाटणं स्वाभाविकच होतं. पण या गरजांचा आढावा घ्यायला लागल्यावर मुलांच्या, विशेषत। Read More

बाल्य करपू नये म्हणून…

शेफाली वासुदेव अनेक अभ्यासांतून असं समोर येतं आहे की, लैंगिक अत्याचार फक्त मुलींवरच होतो असं नव्हे. मुलगेही त्यांचे मोठ्या प्रमाणात बळी ठरतात.हे अत्याचार घराबाहेर आणि घरातही होऊ शकतात तसंचसर्व सामाजिक-आर्थिक वर्गांत हे घडू शकतं.     माझ्या काकांना माझ्याशी खेळायला खूप Read More

मूल्यशिक्षण– लेखांक १

सुमन ओक ‘माणसाच्या वागणुकीमधे सर्वत्र मूल्यांचा र्‍हास होत आहे’ असं अनेकदा ऐकायला मिळतं. आपणही बोलतो. त्यामुळेही असेल कदाचित पण प्रत्यक्षात मूल्य, संस्कार, माणूसपण, सुजाण नागरिक, आदर्शवाद असे विषय नि त्या अनुषंगानं येणारे स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता असे शब्द जेव्हा मनात Read More

अस्तित्व

अनुताई भागवत अनेकदा प्रश्न पडतो. स्त्रीच्या अस्तित्वाचे स्वरूप तरी काय आहे? त्याचा मागोवा घेण्याचा छंदच लागला. स्त्री व पुरुष, कायम एकत्वाचा ध्यास घेतलेले दोन घटक, तरीही स्वतंत्र. स्वतंत्रपणे आपले हक्क, अपेक्षा, अधिकार, दर्जा, स्वरूप, व्यक्तित्व जोपासताना – त्यातून अनेक प्रश्न Read More

संवादकीय – मार्च 2003

ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची मुलगी. रोज शाळेत घेऊन जाणार्‍या मेटॅडोरच्या डायव्हरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढ्या लहान पिाला अशा घृणास्पद प्रसंगाला सामोरं जावं Read More