प्रतिक्रिया
स्मिता सोहनी पालकनीतीच्या सप्टेंबरच्या अंकातील श्री. प्रकाश बुरटे यांनी ‘घुसमट’ या शीर्षकाखाली मांडलेले विचार वाचले. काही विचार पटले. मात्र तिसर्या परिच्छेदाच्या सुरुवातीला बुरटे लिहितात, ‘‘बापजाद्यांचा व्यवसाय केला किंवा इन्कमटॅक्स चुकवत व्यवसाय केला की आर्थिक चंगळ, उधळमाधळ वगैरे काहीही हात जोडून Read More

