भाषेवरच्या प्रेमाचा आणखीही एक नियम दिसतो. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून श्री. वि. वा.शिरवाडकर म्हणाले (11 ऑगस्ट, 1989), की जो स्वत:च्या भाषेवर...
मराठी भाषेला बरे दिवस यायचे असतील - निदानपक्षी महाराष्ट्रात यायचे-तर मराठीभाषकांनी तिची अवहेलना थांबवली पाहिजे. या अवहेलनेचा एक सगळ्यांना जाणवणारा भाग म्हणजे...