चकमक सप्टेंबर २००२ – विदुला साठे, रजनी दाते
माझी मुलगी मे महिन्यात माझ्याकडे रहायला आली होती. कोथरूडच्या बागेत गेलो होतो. माझा 5 वर्षांचा नातू रोहन आणि मी बागेत बसलो. मुलगी जरा बाहेर कामाला गेली. रोहनचे सर्व घसरगुंड्या, झोपाळे खेळून झाले. मग म्हणाला, ‘चक्रात बसू का?’ मुलं भित्री होऊ Read More