मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ४ –
लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे
मुलांच्या बोलण्याला प्रोत्साहन देण्यासाठी पाच प्रकारच्या संधी शिक्षक वर्गात निर्माण करू शकतो.
(1) स्वत:विषयी बोलण्याची संधी
बोलण्यासाठी संधी आणि मोकळेपणा असेल, तर...