अन्याय (लेखांक ३) – रेणू गावस्कर
मुंबईच्या ‘डेव्हिड ससून’मधल्या मुलांना संध्याकाळच्या वेळात रेणूताईंनी अनेक गोष्टी सांगितल्या, गप्पा मारल्या, पुस्तकं वाचली – याबद्दल आपण मागील लेखात वाचलं. आता पुढे… डेव्हिड ससूनमध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्या-ऐकण्याच्या काळातच मला सुनील भेटला. अगदी सडसडीत शरीर, किंचित् निळसर झाक असणारे डोळे Read More

