कुठं चुकलं?
रेणू गावस्कर लेखांक – 9 गटर में ययूं फेका?’ हे महेंद्रनं उभं केलेलं प्रश्नचिन्ह, त्याचं समाधानकारक उत्तर आमच्यापाशी नव्हतं. खरं तर वैयक्तिक वाटणारे हे प्रश्न केवढं मोठं सामाजिक परिमाण स्वत:सोबत वागवीत असतात. या सामाजिक प्रश्नांकडे तुम्ही, आम्ही सारेच कानाडोळा करीत Read More

