जाणता अजाणता: श्रुती तांबे

शाळेतून महाविद्यालयात आलेल्या ‘मुलामुलींचे चेहरे इतके कोवळे, संवेदनशील असतात! महाविद्यालयीन जगाला ते घाबरलेले असतात, पण एक औत्सुक्यही असतं. आपल्याला इथं नवं काही शिकायला मिळणार, ऐकायला मिळणार ही अपेक्षाही असते. पण दोन- तीन वर्षांतच या मुलांच्यात फरक पडतो. ती मोकळी, स्वतंत्र Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा: शशि जोशी

स्वत: पासून आरंभ करा एका बिशपच्या थडग्यावर खालील शब्द लिहिलेले होते. ‘मी जेव्हा तरुण होतो, स्वतंत्र होतो, माझ्या कल्पनाशक्तीला मर्यादा नव्हत्या. तेव्हा मी जग बदलण्याची स्वप्ने पाहिली. मी जसा मोठा झालो अन् थोडा शहाणा झालो, माझ्या लक्षांत आले की जग Read More

सुजाण पालकत्वाच्या दिशेने…. स्वाती नातू

पुयातल्या ‘सुजाण पालक मंडळाची’ मी गेली अनेक वर्षे सदस्य आहे. सुधाताई सोवनींच्या राहत्या घरी दर सोमवारी २.३० ते ५ या वेळात आम्ही एकत्र जमतो. स्वत:च्या वैयक्तिक प्रश्नांपासून ते समाजातल्या घटनांबद्दल, आदर्शोंबद्दल आणि चुकीच्या वृत्तीबद्दलही चर्चा करतो. निरनिराळे उपक्रम आखतो आणि Read More

दत्तक : ‘पालकत्व’ सनाथ करणारा अनुभव : वंदना कुलकर्णी

गेल्या महिन्यात वृत्तपत्रात आलेल्या बातमीनं खूप अस्वस्थ करून टाकलं होतं ‘दशक दिलेले बालक मूळ आईकडे परत द्यावे’, ‘न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल’ ‘निक्युलस रियुनियन ऑफ फोर इयर ओल्ड चाइल्ड व मदर’, ‘मदर्स गेटस्फोस्टर पेट लॉस’ अशा यांची ती बातमी होती. ही घटना Read More

श्री सामाजिक पालकत्व कृतज्ञता पुरस्कार – समारंभ वृत्तांत : डॉ. विनय कुलकर्णी

‘पालकनीती’ मासिकाच्या प्रकाशनाला सुरूवात होवून १२ वर्ष पूर्ण झाली. तसंच ‘पालकनीती परिवार’ तर्फे देण्यात येणाऱ्या सामाजिक पालकत्व पुरस्काराचं हे तिसरं वर्ष. १९९७चा ‘कृतज्ञता पुरस्कार’ आपण श्री. थॉमस गे यांना दिला होता आणि १९९८ चा ‘प्रोत्साहन पुरस्कार’ फलटणच्या श्री. दत्ता अहिवळे Read More

संवादकीय – फेब्रुवारी १९९९

राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी पुणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी मांडलेल्या विचारांमध्ये काही नवीन कल्पना होत्या. त्यापैकी एक पालकांच्या उत्पन्नानुसार शिक्षणशुल्क आकारण्याबाबतची. ही कल्पना खरं म्हणजे नवीन नाही, परंतु ती प्रत्यक्षात आणता येईल किंवा काय? अशी शंका ऐकणाऱ्यांच्या मनात येते. याचा Read More