भाषेशी खेळणे
लहान मुलाला आपल्या स्नायूंवर हळूहळू ताबा मिळतो आणि त्या आनंदात ते आपले अवयव तर्हेतर्हेने हलवून बघत असते. ह्या अवयवांत बोलण्याचे अवयवही येतात. त्यांच्या साहाय्याने ते तर्हेतर्हेचे आवाजही तोंडाने काढून बघत असते. एक दिवस त्याला या आवाजांचा उपयोग करून घ्यायचे जमते… Read More
