प्रतिसाद – ऑगस्ट २००२
सप्रेम नमस्कार, ‘पालकनीती’चा नवा अंक मिळाला. या अंकाच्या संपादनासाठी आणि त्याच्या अंतर्बाह्य मांडणीसाठी खास अभिनंदन. डॉ. केळकरांच्या यथोचित गौरवासाठी ‘पालकनीती’ने घेतलेले श्रम अंकाच्या संपादनात जाणवतात. तसे डॉ. केळकरांचे विचार एकूण मराठी समाजात असायला हवेत तितके परिचित नाहीत. पालकनीतीचा परिवार अधिक Read More
