भाषिक समता, बंधुता, आणि स्वाधीनता
एखाद्या जनसमूहात इंग्रजीत बोलणारी माणसं केवळ इंग्रजीत बोलत आहेत एवढ्यावर भाव खाऊन जातात, किंवा इंग्रजी येत नाही, म्हणून न्यूनगंडाने पछाडून मुलामुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी जीव खाऊन प्रयत्नही करतात हे आपण पहातो. केवळ भाषेमुळे ही असमता आपल्या मनात घर करते. Read More
