लेखांक 8 आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम सर्वस्पर्शी संदर्भ…

डॉ. संजीवनी कुलकर्णी शिक्षांचा दम आणि आमिषांच्या मुक्यावरून विचार वल्हवत येताना आपण लैंगिकतेच्या धक्क्याला का येऊन पोहोचलो? असा प्रश्न काही वाचकांना पडला असेल, किंवा पडला नसेलही. लैंगिकता आणि शिक्षा यांचा अत्यंत जवळचा संबंध अगदी ‘ठळक टायपात’ आजकाल आपल्यासमोर येतो आहे. Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा – कुत्र्याची पिल्ले विकणे आहे

शशि जोशी एक दुकानदार आपल्या दुकानावर ‘कुत्र्याची पिल्ले विकणे आहे’ अशी पाटी लावत होता. अशी पाटी म्हणजे मुले नक्कीच आकर्षिली जाणार. अन् खरंचच थोड्याच वेळांत एक लहान मुलगा तिथे आला. ‘‘पिलू केवढ्याला देणार?’’ त्याने विचारले. दुकानदाराने उत्तर दिले, ‘‘साधारण 30 Read More

श्रीमती इंदुताई पाटणकर : आंतरिक ओढ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मूर्तिमंत आविष्कार.

नीलिमा  सहस्रबुद्धे ‘इंदुताई पाटणकर’ कराडजवळच्या कासेगावात तक‘ार निवारण केंद्र चालवतात. स्वातंत्र्यचळवळीपासून आज 74 व्या वर्षापर्यंत सक‘ीय असलेल्या इंदुताईंनी मुक्ती संघर्ष चळवळ, स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ या संघटनांद्वारे श्रमिक, स्त्री मजूर आणि परित्यक्ता यांच्यासाठी काम केलं आहे. गरज असेल त्याच्यापाठीशी उभं Read More

संवादकीय – जानेवारी १९९९

नव्या वर्षासाठी पालकनीती परिवारच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! यावर्षी पालकनीती परिवारानं काही नव्या प्रकल्पांचा विचार मनात धरला आहे. त्याबद्दल तर तुम्हा सर्वांना सांगायचं आहेच, परंतु प्रथम पालकनीती अंकाबद्दल, संपादक गटाबद्दल. पालकनीती संवादासाठीचं व्यासपीठ आहे, अशा इच्छेनं सुरू झालेलं मासिकपत्र आहे. एकट्याच्या Read More

डिसेंबर १९९८

या अंकात  पालकांना पत्र – डिसेंबर १९९८ संपादकीय – डिसेंबर १९९८ मानवतावादी अर्थशास्त्रज्ञ – डॉ. अमर्त्य सेन रोमन शिक्षणपद्धती आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – या अरुंद निसरड्या रस्त्यावरून वाट काढताना…. सांगोवांगीच्या सत्यकथा – सर्व चांगल्या गोष्टी असुरक्षितता पण का Read More

प्रतिसाद – डिसेंबर १९९८

मी आपला दिवाळी अंक ‘पालकनीती’ 1998 वाचला. त्यामध्ये ‘माहितीघर’ याबद्दल वाचले. ‘माहिती देणे व घेणे’ हा माझा छंद आहे त्यामुळे मी आपणास ‘Dyslexia’ या विषयावर काही माहिती कळवित आहे. ‘डिस्लेक्शीया’ हा शब्दकोषांतील शब्द आहे. त्यामुळे हा तसा काही नवा शब्द Read More