मुलं आणि स्वातंत्र्य

मेधा कोतवाल-लेले आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्यायचं का? हा प्रश्‍न अनेक वेळा पालकांना भेडसावत असतो. खरं तर असा प्रश्‍न विचारायची गरज आहे का? कारण स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येकालाच असतो, किंबहुना तो आपला एक मूलभूत हक्कच आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्य मूलभूत हक्क Read More

जेन्टल टीचिंग

‘साधना व्हिलेज’ या आमच्या प्रौढ मतिमंद केंद्रात वीस ते अठ्ठावन्न या वयोगटातील सोळा मतिमंद मुलंमुली राहतात. अठ्ठावन्न वर्षांच्या आमच्या मूकबधिर मतिमंद आजीना केंद्रात आलेल्या प्रत्येक माणसाशी सर्वात आधी गप्पा मारायच्या असतात. चाळीशीच्या राजूला प्रत्येक रिकाम्या क्षणी आईवडिलांची आठवण येऊन डिप्रेशन Read More

एक होती….शिल्पा

‘बाई गोष्ट सांगा ना’ अशी सारखी भुणभूण लावणारी शिल्पा स्वतःही वर्गाला उत्तम प्रकारे गोष्टी सांगायची. गोष्टींची पुस्तके सतत वाचणे व गोष्टी सांगणे याचा अफाट छंद होता तिला. वयाच्या दहाव्या वर्षीच मुलांसाठी म्हणून असलेले बरेचसे बालवाङ्मय तिचे वाचून झाले होते. नवीन Read More

आमचं ‘अभिनव’ शिबीर

विद्या साताळकर मुलांना मोकळ्या वातावरणात आनंदानं  काही शिकता यावं, यासाठी आपणही काही करायला हवं असं मला नेहमी वाटे. अनेक वर्ष मुलांबरोबर काम केलेल्या सुनीताबाई नागपूरकर यांच्याशी झालेल्या ओळखीतून तो उत्साह वाढला. माझी आणखी एक मैत्रीण ज्योती सुमंतही मदतीला आली आणि Read More

जून 2000

या अंकात… वाचन कौशल्य : तंत्र आणि मंत्र वंचितांचं शिक्षण एक होता…. झरीन दहावी आणि शिक्षण स्वतः सुधारा अन्….. Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

विज्ञान शिक्षणासाठी कार्यशाळा : उष्णतो

प्रकाश बुरटे दोनचार काडेपेट्या, दोनचार मेणबत्त्या, सिगारेट लायटर, सँडपेपर एवढे साहित्य सोबत घेतले होते आणि शाळेकडून काचेचे बीकर, स्पिरीटचा दिवा, थोडासा बर्फ, टीपकागद असं सामान मागितलं होतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेने दोन दिवस उपलब्ध करून दिले होते. हाताशी दररोज तीन तास Read More