संवादकीय – फेब्रुवारी 2000
गेल्या महिन्यात पुण्यात ‘भारतीय विज्ञान परिषद’ मोठ्या प्रमाणात पार पडली ही फक्त नामवंत शास्त्रज्ञांची परिषद असू नये, जनसामान्यांचा-शिक्षक विद्यार्थ्यांचा, प्रयोगात रस असणार्या प्रत्येकाचा त्यात सहभाग असावा असे आयोजकांकडून प्रयत्नही झाले. कधी नव्हे ती, विज्ञान परिषदेला विशेषतः प्रदर्शनांना अभूतपूर्व गर्दी झाली. Read More
पहिलीपासून इंग्रजी आणि इतर पर्याय
ग्रमीण विभागातील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्याची संधी उपलब्ध असली पाहिजे. यात शंका नाही. पण त्यासाठी ‘पहिलीपासून इंग्रजी’ या धोरणाची आवश्यकता आहे का, की त्याला इतर काही पर्याय आहेत, याचा विचार व्हायला पाहिजे. गेली निदान 25 वर्षे मी मराठी विद्यार्थ्यांना जर्मन Read More
मुस्लीम शिक्षण पद्धती-1
अरविंद वैद्य मुसलमान धर्माचा-इस्लामचा-उदय इसवीसनाच्या सहाव्या शतकात अरबस्तानात झाला. इस्लामचे संस्थापक महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स.570 मधील. अरबस्तान हा पश्चिम आशियाचा भू भाग म्हणजे वाळवंटी प्रदेश. काही ठिकाणी ओअॅसिस म्हणजे हिरवळीच्या जागा. काही नद्यांच्या काठी त्या मानाने सुपीक जमीन. अतिशय Read More
