मे २००२

या अंकात… प्रतिसाद – मे २००२ संवादकीय – मे २००२ चाईल्ड ऑव्हअ लेसर गॉड – लेखक-चित्रा श्रीनिवास, अनुवाद-विनय कुलकर्णी मुलांची भाषा आणि शिक्षक –  लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे मैं रोता हूँ – रेणू गावस्कर आमची मुलं, आम्ही आणि शाळा ह्या लेखानिमित्तानं… Read More

चाईल्ड ऑव्ह अ लेसर गॉड लेखक – चित्रा श्रीनिवास अनुवाद – विनय कुलकर्णी

चित्रा श्रीनिवास ह्या दिल्लीतील एका शाळेतील शिक्षिका. त्यांचा हा लेख टाईम्स ऑव्ह इंडियात प्रसिद्ध झाला आहे. गेले काही महिने माझ्यासाठी खूप अस्वस्थतेत गेले. जानेवारीत इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा प्रश्न होता…. त्यातील सर्व पूर्वग्रह आणि दूषित मतांसहित. एक शिक्षक म्हणून मला हा सतत Read More

संवादकीय – मे २००२

तुमच्या माझ्या जगात अनेक भयंकर गोष्टी असल्या तरी एक गोष्ट आहे, फार फार चांगली गोष्ट आहे, या जगात लहान मुलं-मुली आहेत. चैतन्याचा आविष्कार असलेली, परमेडराचा माणसाच्या जातीवरचा विडास अजूनही संपूर्णपणे विझलेला नाही असं आपल्याला पटवणारी निरागस बालके हे जगाचं सर्व Read More

प्रतिसाद – मे २००२

गेल्या वर्षी चकमकसाठी मी साहित्य पाठविले होते. ते आत्तापर्यंत छापले नसेल; पण ते छापू नये असे मला आता वाटते. कारण माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाबाबत मी त्याची समजूत काढू शकले. त्यासाठी बराच वेळ जावा लागला पण हरकत नाही. प्रसंग असा होता Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ५ – लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे

शिक्षकाचा प्रतिसाद : मुले शाळेत प्रवेश घेतात त्या सुमारास मातृभाषेतील मूलभूत रचनावर बहुतेकांनी, विस्मय वाटावा एवढे प्रभुत्व मिळवलेले असते. देवघेवीच्या अनेक प्रसंगी भाषा कशी वापरायची हे तर मुले जाणतातच, शिवाय प्रसंगानुरूप, संदर्भानुरूप भाषा कशी बदलायची हेही मुले जाणतात. श्रोता म्हणून Read More

मेरा सुंदर सपना टूट गया!

रेणू गावस्कर मुंबईच्या ‘डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल’ या उन्मार्गी मुलांच्या संस्थेमधल्या अनुभवांपासून रेणू गावस्कर यांच्या लेखमालेची सुरुवात झाली. मागील लेखांत शिकण्या-शिकवण्याच्या सहप्रवासातील आमच्या प्रवेशाविषयी लिहिलं होतं. या खेपी त्या सहप्रवासातील काही क्षण पुन्हा आठवावेत, स्मृतींच्या उजळणीत पुन:प्रत्ययाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असं Read More