ऑगस्ट २०२३

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०२३ निमित्त प्रसंगाचे – ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्यानंतर 100 वर्षांनी आपला भारत… संघर्षाचा प्रवास स्वतंत्र मी एक खेलती हुई लडकी को… ‘बाळ’पणीच्या जडणघडणीत पालकांचा वाटा स्वातंत्र्य द स्टोरी ऑफ फर्डिनंड (गोष्ट फर्डिनंडची) Download entire edition in Read More

स्वातंत्र्य

‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा विचार करत होते. खरे तर हा शब्द इतका उथळपणे आपण वारंवार वापरत असतो, की  त्यामुळे तो जेव्हा असा गंभीरपणे समोर येतो, तेव्हा त्याबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल Read More

निमित्त प्रसंगाचे – ऑगस्ट २०२३

अमित आणि मितालीचा एकुलता मुलगा अनिश चौथीत शिकतो. तिसरीपर्यंत शाळेत आनंदात असणारा, सर्व उपक्रमांमध्ये भाग घेणारा, मित्रांमध्ये रमणारा अनिश चौथीत आल्यापासून मात्र चिडचिडा झाला आहे. कधी एकटा एकटाच राहतो, कधी मित्रांशी भांडण करतो, कधी एवढ्या-तेवढ्या कारणाने त्याला रडू येते, तर Read More

थेट भेट एक आनंद सोहळा

११ ऑगस्ट संध्याकाळ! युवक गटाची ३५ मुले – मुली, १०-१२ शिक्षिका आणि चाळीसेक पाहुणे असे आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. खेळघराच्या कामाबद्दल आस्था असलेले आणि या कामात मदत करण्याची इच्छा असलेल्या मित्र – सुहृदांचा आणि युवकगटातील मुलांचा मोकळा संवाद व्हावा, Read More