शाळेची माध्यम-भाषा एकच नको! 

उन्नती संस्था ‘बहुभाषी शिक्षण’ या विषयात काम करते. आपल्या बहुभाषक समाजात शाळेची माध्यमभाषा मात्र कोणतीतरी एकच असणे हे कृत्रिम, अन्याय्य आणि मुलांच्या शिक्षणप्रक्रियेस मारक आहे. प्राथमिकच्या टप्प्यावरतरी शाळेचे भाषा-माध्यम बहुभाषाच असायला हवे, हे आपल्या 7-8 वर्षांच्या अनुभवातून संस्था सांगते. तसे Read More

बौद्धिक क्षमतांचा विकास

व्यक्तीचं कौटुंबिक, सामाजिक स्तरावरचं वागणं-बोलणं, नाती जोडणं, हे त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर आणि पर्यायानं सामाजिक भावनिक विकासावर ठरतं. व्यक्तीचा बौद्धिक विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जन्मासोबतच मिळालेली जनुकं आणि पुढच्या आयुष्यात येणारे अनुभव या दोन्हीच्या एकत्रित परिणामांवर ह्या विकासाची Read More

संवादकीय – जून २०२२

आपली सामाजिक ओळख कशाशी तरी, कुठली तरी बांधिलकी मानणार्‍या गटाशी जोडलेली असते. कारण ‘आपण’ आणि ‘दुसरे’ असे केल्याशिवाय आपल्याला ही ओळख अपूर्णच वाटते. म्हणजे आपल्या गटाबद्दल भाष्य करतानाच आपण इतरांचीही व्याख्या ठरवत असतो.  एका गटाला निष्ठा वाहिलेल्या लोकांच्या मनात त्या Read More

शाळा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर ह्यांचे 25 मार्च 2022 ला निधन झाले.  मुलांच्या आयुष्यात असलेले शिक्षणाचे स्थान आणि महत्त्व, तसेच शिक्षणाची दुःस्थिती ह्यावर भाष्य करणारा त्यांचा फार वर्षांपूर्वीचा लेख पुनःप्रकाशित करत आहोत. एवढया वर्षांनी हा लेख वाचताना कुठेही Read More

फ्री टु लर्न

फ्री टु लर्न लेखक : डॉ. पीटर ग्रे प्रकाशक : बेसिक बुक्स हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर किंडल व प्रिंट एडिशनमध्ये उपलब्ध आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी आम्ही, म्हणजे प्रीती, मी आणि आमचा मुलगा स्नेह, शाळेला रामराम ठोकून स्नेहचा शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवू Read More