मुले आणि शिक्षा – २०२३ मधले भारतीय वास्तव
समीना मिश्रा ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरनगरमधल्या एका शाळेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सात वर्षांच्या एका मुस्लीम विद्यार्थ्याला थप्पड द्यायला दुसर्या विद्यार्थ्यांना सांगत आहेत. याचे कारण त्याने म्हणे पाढे पाठ केले नव्हते. सोबत ‘मुस्लीम पालकांचे शिक्षणाकडे पुरेसे लक्षच Read More

