निमित्त प्रसंगाचे – सप्टेंबर २०२३
चौथीतले सौरभ आणि अंश वीणाताईंच्या समोर मान खाली घालून उभे होते. वीणाताई त्यांच्या वर्गताई. त्यांच्याकडे सतत या दोघांच्या तक्रारी येत. ‘‘ताई, हा खूप घाण शिव्या घालतो’’, एका मुलीनं सांगितलं. ‘‘हा सारखा मला मारतो कुठेही’’, दुसऱ्यानं सांगितलं. ‘‘हा सतत माझी चड्डी Read More
