ऋषिकेश दाभोळकर- देनिसच्या गोष्टी- सारिका जोरी

खेळघरमध्ये माध्यमिक गटात गोष्टी सांगण्यासाठी ऋषिकेश दाभोळकर आले होते. सलग दोन दिवस मुलांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या देनिसच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. ऋषिकेश  दादांनी मुलांचा कल समजून घेऊन खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांगितल्या. देनिस त्यांच्याच वयाचा असताना त्यांने केलेली मजा, गमती-जमती या Read More

रिलेशानी कार्यशाळा –

जुलै च्या १,२,३ या तारखांना खेळ घराच्या ८वी,९वी,१०वी च्या मुलांसाठी डॉक्टर मोहन देस यांच्या आभा गटाने ‘ रीलेशानी ‘ शिबिर घेतले. स्वतःच्या शरीराची ओळख, स्त्री पुरुष समभाव आणि लैंगिकता शिक्षण, माध्यमांचा प्रभाव या सगळ्या विषायांसमवेत माणसा माणसांतले नातेसंबंध कसे निकोप, Read More

१७ जूनचा खेळघरातला ‘थेट भेट’ कार्यक्रम-

योगायोगाने त्याच दिवशी दहावीचा रिझल्ट लागला होता. शिकण्यातले प्रश्न असलेली दोन मुले सोडून बाकी सर्व मुले चांगल्या मार्कानी पास झाली होती. या मुलांच्या यशाचे कौतुक करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मुलांच्या कालचा थेट भेट कार्यक्रम सुरेख झाला. खेलघराच्या ४ सिनियर Read More