
रिचर्ड डॉकिन्स
प्रांजल कोरान्ने विज्ञानातले सौंदर्य, त्यातला थरार, त्याची जादू इतरांना सांगावी असे मला नेहमी वाटत आले आहे. अनेकांच्या मते विज्ञान म्हणजे काही तरी रुक्ष, भावनेचा लवलेश नसलेले, आपल्या अवतीभवतीच्या सामान्य लोकांपेक्षा वेगळ्याच लोकांचे आयुष्य. प्रत्येक गोष्टीचे तुकडे करून त्याचा कीस पाडत Read More
आहार आणि बालविकास
डॉ. पल्लवी बापट पिंगे ‘बालविकासाच्या सौधावरून’ लेखमालेतला हा पाचवा लेख. मागील लेखांमध्ये आपण मुलांचा भाषिक विकास, मुलांच्या सर्वांगीण विकासात आहाराचं महत्त्व याबरोबरच एप्रिल महिन्यातील ऑटिझम-दिनाचं औचित्य साधून ऑटिस्टिक मुलं व त्यांच्या पालकांसमोर असणारी आव्हानं, त्याची हाताळणी याबद्दल बोललो. हा प्रवास Read More
फास्ट फॉरवर्ड!
मानसी महाजन मुलाचे उपजत गुण खुलवणे हे प्रत्येक पालकाला आपले कर्तव्य वाटते. खरेच आहे म्हणा. आपले मूल हुशार असावे, त्याला निरनिराळी कौशल्ये अवगत असावीत; नव्हे, त्यात ते प्रवीण असावे असे कोणत्या पालकांना नाही वाटणार? मात्र यापुढे जाऊन आपल्या मुलाने सगळ्यांच्या Read More
एन्कांटो (एपलरपीें)
अद्वैत दंडवते डिस्नेच्या चित्रपटांनी खूप पूर्वीपासूनच लहान-मोठ्यांना वेड लावलं आहे. अप्रतिम अॅनिमेशन, त्याला साजेसं पार्श्वसंगीत, साधीसोपी पण खिळवून ठेवणारी पटकथा ह्या डिस्नेच्या नेहमीच जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत. 2021 साली डिस्नेचा ‘एन्कांटो’ हा सिनेमा प्रकाशित झाला आणि त्याने सगळ्यांनाच भुरळ घातली. Read More