मलकप्पा मला पण भोवरा शिकव ना –
माझ्या वर्गातील पाहिलीतला मलकप्पा हा मुलगा रोज वर्गाला अनियमित असणारा, पुर्ण वेळ वर्गात न बसणारा, मनाला वाट्टेल तेच करणारा आणि अभ्यासाच नाव काढलं की पळ काढणारा असा आहे. आज अचानक वर्गात भोवरा घेऊन आला. दारा आडून येऊ का असं विचारलं. Read More