चित्राभोवतीचे प्रश्न
चित्रांच्या किमती इतक्या का असतात? त्या कशा ठरतात? – सुयोग दळवी नमस्कार पालक, हा प्रश्न कुठे विचारला जातो त्यावर मिळणारे उत्तर अवलंबून असते. समअनुभवी लोकांच्या कट्ट्यावर, पार्टीत, गप्पांमध्ये चित्रांच्या अनाकलनीय किमतीची टवाळी होते. आर्ट गॅलरीत तिथल्या कुणालाच किंवा त्या चित्रकाराला Read More


