इतिहास का वाचायचा?
माझे मामा खूप वाचायचे. त्यांच्या कुटुंबासाठी ते स्वतः आणि त्यांची ही कृती बंडखोरच होती. घरात पैसे चोरून त्यातून ते पुस्तकं आणायचे आणि ह्या चोरीसाठी मारही खायचे. पण त्यांचं वाचन सुटलं नाही. ते आम्हाला म्हणायचे, “इतिहास का वाचायचा, तर इतिहासातल्या चुका Read More



