बेकी की बात

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचले.  ह्या सदरातला हा शेवटचा लेख. आत्तापर्यंत आपण बेकीचे १० सिद्धांत वाचले. मुलाच्या एखाद्या वेगळ्या वागणुकीबद्दल पहिल्याप्रथम कुतूहलाची भावना आपल्या मनात निर्माण होणं का महत्त्वाचं आहे, इथून Read More

संवादकीय – डिसेंबर २०२५

पालकनीती मासिकाचा छापील स्वरूपातला हा शेवटचा अंक. यानंतर पालकनीती तुमच्याकडे ऑनलाईन येणार आहे. महिन्याचा अंक येण्यापूर्वी दर आठवड्याला त्यातील एक लेख आणि महिन्यातल्या चार लेखांसह अंक तयार करून तोही तुमच्याकडे येईल. शिवाय आतापर्यंतच्या पालकनीतीतले आजही समर्पक असणारे काही लेख, त्यावर Read More

जीवन कौशल्याचे शिक्षण कार्यशाळा ….

आनंदाने शिकण्याच्या दिशेने… या विषयासंदर्भाने आम्ही खेळघरच्या माध्यमातून गेली 18 वर्षे वर्कशॉप्स घेत आहोत. महाराष्ट्रातल्या आणि विप्रो फाउंडेशनच्या मदतीने भारतभरातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचणे त्यामुळे शक्य झाले. अनेक संस्थांतल्या लोकांबरोबर एकत्र workshop घेण्याचे फायदे वेगळे असतात…तिथे एकमेकांकडून शिकणे अधिक चांगले बहरते. मात्र Read More

पालकनीती खेळघराची दुकानजत्रा, एक आनंद मेळा

दिवाळीनंतरचा सगळा वेळ खेळघर दुकानजत्रामय झाले होते. एखादे छोटे ध्येय असलेली सामूहिक कृती देखील वातावरण किती उत्साह – आनंदाने भरून टाकते याचे प्रत्यंतर आले. अक्षरनंदन शाळेने विकसित केलेला हा उपक्रम, आम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून शिकून घेतला.  दुकानजत्रेच्या निमित्ताने मुलांना एखादा बिझीनेस Read More

पालकनीती खेळघराची दुकानजत्रा

२२ नोव्हेंबर २०२५ ला सायंकाळी ५-८ या वेळात पालकनीती खेळघराची दुकानजत्रा आयोजित केली आहे. वस्तीच्या सुरवातीलाच वडाच्या झाडाजवळ असलेल्या बुद्धविहारमध्ये मुले आपापली दुकाने थाटतील.मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी नक्की वेळ काढून या. आम्ही वाट पाहू. मुलांना पैशांचे व्यवहार Read More

‘जीवन कौशल्ये’ – मराठी भाषिक कार्यकर्ते, शिक्षक यांच्यासाठी तीन दिवसांची निवासी कार्यशाळा

१५ डिसेंबर सायं. 5 ते १८ डिसेंबर सायं. ६, २०२५ नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ‘जीवन कौशल्ये’ हा पालकनीती परिवार, खेळघराच्या कामाचा गाभा आहे. मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदनक्षमतेने जगण्यासाठी सक्षम व्हावे हे जीवन कौशल्यांच्या शिक्षणाचे ध्येय! त्यासाठी सवयी, कौशल्ये, दृष्टीकोन आणि Read More