अभिनंदन! – रणजितसिंह डिसले

शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत अगदी आत्ताआत्तापर्यंत एक नकारात्मक भावना बघायला मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले ह्यांनी त्याच तंत्रज्ञानाचा अतिशय डोळसपणे वापर करत वर्गात बंदिस्त असणारे शिक्षण शब्दशः ‘ग्लोबल’ केले. त्यासाठी Read More

पुष्पाताई गेल्या

मृत्यू ह्या त्रिकालाबाधित सत्याला पुष्पाताई अपवाद कशा असणार? तसं पाहिलं तर तुमचं माझं काय बिघडलं… आपले दिवसाचे व्यवहार होते तसेच सुरू राहिले. तशी आपल्याला सवयच आहे. तरीही पुष्पाताईंच्या जाण्यानं नाळ तुटल्यासारखं दु:ख मला झालं. माझा त्यांच्याशी तसा फारसा जवळिकीचा म्हणावा Read More

भाषेची आनंदयात्रा | दिलीप फलटणकर

भाषा आणि भाषेतून मिळणारा आनंद हा माझ्यासाठी एक अनमोल असा खजिना आहे. चाळीस वर्षे मुलांना भाषेच्या अंगणात बागडताना बघून जी आनंदयात्रा अनुभवली, त्याचा आनंद एक शिक्षक म्हणून मी मनसोक्त लुटला आहे. आपण करतो त्या कामात आपल्याला रस असेल, तर मग Read More

भूगोलची बूक सापडत नाही | मुकुंद टाकसाळे

मी काही व्यक्तींना फोन केला, की त्या कंपनीची बाई कधीकधी मला सांगते, ‘‘आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता, तो व्यक्ती आत्ता प्रतिसाद देत नाही किंवा तो व्यक्ती दुसऱ्या कुणाशीतरी बोलत आहे.’’ पूर्वी फार सहजपणे ‘ज्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे, ‘तो’ उत्तर Read More

संज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत | राजीव साने

संदर्भविश्व जेव्हा समाईक असते, तेव्हा ढिलाईने बोलले तरी फारसे बिघडत नाही कारण गैरसमज आपसात दूर करता येतात. पण वैचारिक मांडणी अशी खासगी असून चालत नाही. त्यामुळे एकीकडे काटेकोरपणा सांभाळत त्याच वेळी नवनवीन भाषिक आव्हाने पार करत जावे लागते व त्यासाठी Read More

संदर्भ हरवलेला शब्द! | डॉ. गणेश देवी  

भाषाप्रेमीच्या अस्वस्थ रोजनिशीतील तीन पाने १. आमच्या पंतप्रधानांनी संध्याकाळी टीव्हीच्या पडद्यावर विराजमान होत, संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला, लगेचच माझ्या सर्व शेजाऱ्यापाजार्‍यांनी जमतील तेवढ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील पिशव्या घेऊन सुपर स्टोअर्सकडे धाव घेतली. पुढचे काही आठवडे किंवा Read More