पाखंड्याचा कोट (कथा)

बर्टोल्ट ब्रेश्ट  अनुवाद : शर्मिष्ठा खेर गिओर्डानो ब्रूनो. इटलीतल्या नोला शहराचा पुत्र. इ. स. 1600 मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या इन्क्विझिशन नामक न्यायालयाने त्याला त्याच्या पाखंडीपणासाठी जाळून मारण्याची शिक्षा दिली. जनतेच्या नजरेत तो एक आदरणीय पुरुष होता ते केवळ त्याच्या धीट Read More

मुले शाळेत का येतात?

सचिन नलावडे मुले शाळेत का येतात? साधे उत्तर आहे – शिकण्यासाठी. मात्र ‘काय शिकण्यासाठी’ याचा गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे वाटते. शाळा हा काही स्पर्धेचा आखाडा नाही. मुलांनी एकमेकांच्या गरजा, क्षमता, कमतरता यांचा विचार करून त्यांच्यापुढे येणार्‍या प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना एकत्रितपणे Read More

राजावानी!

आनंदी हेर्लेकर कंच्यायचा डाव रंगात आलता. इतक्यात धन्या बोंबलला, ‘‘इष्ण्या, मामा आला रे!’’ माया राजूमामा म्हंजे गल्लीतल्या सगळ्यायचाच मामा. येताना सगळ्यायसाटी बिस्किटं, चिप्स आनते. आमच्या गावच्या फुडच्या बाभळी गावात थो रायते. कामासाठी येताजाता आमच्याकडे येते. लय नाय शिकला पर आमाले Read More

इमॅजिन

जॉन लेनन ‘इमॅजिन’ ही जॉन लेनन यांची कविता जगभर अनेकांची आवडती आहे. आज ऐकली तरी पहिल्यांदा ऐकली होती तसंच मन वेडावतं. ती आपापल्या वाणी-वैखरीत आणण्याचा प्रयत्न जगभरात अनेकांनी अनेकदा केलेला आहे. असा प्रयत्न सदासुंदरच असतो, कारण त्याचा अर्थ आहे, आणखी Read More

कदी खतम होनार ही शिक्षा???

प्रणाली सिसोदिया ‘‘पोरंहो, आजच्या संवादगटाचा विषय ना ‘शाळेत होणारी शिक्षा’ हा आहे.’’ ‘‘काहो ताई, आमच्या जखमांवर काबन मीठ चोळताय?’’ पवन. ‘‘अरे, मी पालकनीती मासिकासाठी काम करते ना, त्यात शिक्षा या विषयावर मला एक लेख लिहायचा आहे. हा लेख आपल्या गप्पांमधून Read More

मुकंद आणि रियाजच्या निमित्ताने

सजिता लिमये मुकुंद आणि रियाज हे या दोन मित्रांच्या मैत्रीचे एक वेगळे पुस्तक आहे. त्याला पार्श्वभूमी आहे भारताच्या फाळणीची. त्यातली चित्रशैली विशेष आहे. भरतकामातील पॅचवर्क प्रकाराचा कथेला साजेसा कलात्मक वापर चित्रांसाठी केलेला आहे. ‘सजग’ संस्थेच्या वतीनं वस्तीत मुलांसाठी आम्ही ‘विद्यासदन’ Read More