हर्ट पीपल हर्ट हील्ड पीपल हील

मुलाखत : विपुल शहा मुलाखतकार : सायली तामणे ‘‘जगात खरी शांती नांदायला हवी असेल, तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करायला हवी. मुले त्यांच्यातील निसर्गदत्त निरागसपणाने वाढली, तर आपल्याला शांती प्रस्थापित करण्यासाठी धडपडच करावी लागणार नाही किंवा कुठलेही निष्फळ, निष्क्रिय ठरावही करावे Read More

कसोटी विवेकाची

अलका धुपकर वीस ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, त्याला आता 9 वर्षं पूर्ण झाली आहेत. अजूनही हत्या नक्की कुणी केली, त्यामागे कोणती विचारसरणी होती, याचा पत्ता लागलेला नाही; पण ज्या संस्थेशी संबंधित व्यक्तींना या प्रकरणात अटक झाली आहे, Read More

आणि युद्ध संपल्यावर…

नंतर त्या दोन वीरांगना आल्या होत्या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंनी! डोळे सुजवून रडून भेकून आक्रोश करून आल्या होत्या पण आता शूर आणि सशस्त्र होऊन एकमेकींच्या समोर आल्या काही तावातावाने बोलल्या शस्त्रे अस्त्रे पाजळली… काळ थांबला होता स्तब्ध बघत काय घडणार आता Read More

बर्लिनची भिंत… एक संघर्ष

अंजनी खेर फ्रिबात आलेल्या प्रत्येकपरदेशी पाहुण्यालाफ्रिबावासी भिंत दाखवायला नेतात.तो भिंतीपलीकडे दूऽऽऽरवर बघतो खूप वेळ.मग फ्रिबाचे नागरिक खोऽऽऽलवर बघतातपाहुण्यांच्या डोळ्यात.ते डबडबलेले नसलेतर पाहुण्याचं कौतुक संपतं.फ्राबीमध्ये प्रत्येक पाहुण्याला तेत्यांची ‘संरक्षक’ भिंत दाखवतात.देशाची सारी चिंता, तिटकारा, खंत दाखवण्यासाठी.पाहुण्याचे डोळे कोरडेच राहिले तर…देतात पाहुण्याला Read More

उत्सवाचा उद्योग

मकरंद साठे श्री. साठे व्यवसायानं वास्तुरचनाकार आहेत. साहित्य, नाट्य, चित्रपट या माध्यमांमधून त्यांनी माणसाच्या मनोव्यापारांचा सातत्यानं वेध घेतला आहे, परिवर्तनासाठी प्रयत्न केला आहे. आपले उत्सव उद्योगांकडून कसे नियंत्रित केले जातात, भांडवलशाही व्यवस्था आपल्या जगण्यावर कसा परिणाम घडवते नि त्याला आपण Read More

टेंपर टॅन्ट्रम्स

डॉ. ज्योत्स्ना पडळकर ‘‘कोण म्हणतं, ‘मुलं म्हणजे फुलं’? माझं तर स्पष्ट मत आहे, मुलं म्हणजे, क्षणाची फुलं अन् अनंतकाळचे काटे आहेत!’’हे उद्गार आहेत एका नवपालक आईचे. तिच्या तीन वर्षांच्या मुलानं तिची पूर्ण ‘दशा’ करून टाकल्यावरचे. मुलं जोवर पूर्ण परावलंबी असतात Read More