लगीन मनीमाऊचं
मनीमाऊ आणि बोक्याचे आज लग्न होते. सगळ्या दुनियेला आमंत्रण होते. हत्तीवरून मिरवणूक निघाली. जिराफ आनंदाने नाचत होता. माकडाची स्वारी ढोल वाजवत होती… डिमडिमडुम डिमडिमडुम… पंगतीला जेवण वाढले होते. डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र Read More
मी चोरून साखर खातो तेव्हा
साखर मले मस्तच आवडते. मी घरी कोणी नसले, तर गुपचूप साखर खातो. आई वावरात गेली रायते, बाबा कामावर गेले रायते, ताई बाहेर कपडे गिन त धुत रायते, अशा वेळी मी हळूच सैपाकघरात घुसतो अन् बकनाभर साखर खातो. साखरेचा डब्बा आई Read More
मुलांच्या विभागाबद्दल
मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी असं लिहीत नाहीत, स्वत:साठीच लिहितात. सगळ्याच मुलांना आपणहून लिहायची बुद्धी होत नाही; पण लिहितं केलं, की लिहिता येणारे Read More
बेंजामिन आणि फ्रँकलिन
बेंजामिनकडे फ्रँकलिन नावाचं गरुड होतं. ती दोघं स्पेनमध्ये राहायची. एक दिवस बेंजामिननं फ्रँकलिनसोबत इजिप्तच्या वाळवंटात फिरायला जायचं ठरवलं. ती दोघं प्रवासाच्या तयारीला लागली. बेंजामिननं कपडे बॅगेत भरले. फ्रँकलिननं टोपी घातली आणि डोळ्याला काळा चष्मा लावला. बेंजामिननं सोबत भरपूर पाणी घेतलं. Read More
बहादूर लंगड्या
आमचा गाव जंगलाला लागून आहे. गावात नेहमी वाघ येतो. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती तान्हापोळ्याची रात्र होती. नेहमीप्रमाणे लंगडू घरात झोपला होता. त्याचे बाबा चारणदास आबाजी पांघानीत* झोपले होते. घराचे दार आतून बंद होते, आणि पांघानीला ताटवा बांधला होता. गावात Read More