मरायला वेळ आहे ना!

कुहू ही आमची कुत्री! ती कुत्री असली, तरी सुहृदच्या मते ती एक घोडा असून त्याचं नाव रुस्तम आहे. सुहृद अडीच वर्षांचा असताना आम्ही अहमदनगरच्या आर्मीच्या कँपसवर एका मित्राकडे राहायला गेलो होतो. तिथे ज्या घोड्यावर बाबा आणि तो बसले, त्याचं नाव Read More

शैक्षणिक खेळ आणि साधने – निवड करताना

गेल्या काही वर्षांत आपला सभोवताल फार झपाट्याने बदलत चालला आहे. मुलांना दोन घरातले आणि एकदोन ठेवणीतले कपडे आणि चारदोन खेळणी असण्याचा काळ कधीच मागे पडला. कपाटे कपड्यांनी आणि खेळण्यांनी ओसंडून वाहणे हा हौसेचा मामला झालाय. मात्र हल्ली मिळणारी मुलांची खेळणी Read More

पोरक्या पोरांसाठी…

सर्व धर्मांमध्ये एक साम्य असतं. हे जग कुणा न कुणा देवानं निर्मिलेलं आहे, यावर या सर्वांचा विश्वास असतो. आपण या जन्मात केलेल्या पापपुण्याची परतफेड पुढच्या जन्मात होते, किंवा काहींच्या मते याच जन्मात, आपण जे इतरांना दिलं तेच आपल्याकडे परत येतं. Read More

विरोधी मतं नीटपणे का ऐकून घ्यावीत…

माणूस सुखासमाधानात कसा वागतो, यावरून त्याची किंमत ठरत नाही, तर आव्हानं आणि मतमतांतरांच्या वादळांशी तो कसा सामना करतो यावरून ती ठरते. – मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनिअर 1994 साली ‘द बेल कर्व्ह’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. चार्ल्स मरे आणि रिचर्ड हर्नस्टाईन Read More

आदरांजली – अरुण ठाकूर

माणूस जन्माला येतो, जगतो, नंतर मरतो, हे आपल्याला माहीत आहे.माणसाला मरू न देण्याइतकं तंत्रज्ञान अजून सुधारलेलं नाही.मात्र काही माणसं कधीही या जगातून जाऊ नयेत असं वाटतं, कारण ती आहेत, म्हणून हे जग जगायला लायक आहे.त्यामुळे त्यांच्याकडे फिरकू नये एवढी अक्कल Read More

वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा प्रसंग. यात म्हटल्याप्रमाणे यासाठी काही मोठं कारणही लागत नाही.कोणतंही छोटंसं कारण पुरतं.मला दोन मुली आहेत. थोरली पाच वर्षांची आणि धाकटी Read More