चिनी

यात्रेत सजलेल्या झगमगत्या दुकानांकडे अधाशी नजरेने जे-जे दिसेल ते-ते टिपत चिनी चालली होती. एकीकडे आजोबांचा हात गच्च धरलेला होता, तर दुसरीकडे आजोबांच्या पावलांशी स्पर्धा सुरू होती. असा झगमगाट ती प्रथमच बघत होती. मऊ-मऊ खेळणी तिला खुणावत होती. भालू तिला गुदगुल्या Read More

काय हरकत आहे?

तन्मय आणि मी एकत्रच वाढलो. एकाच शाळेत गेलो. मी तन्यापेक्षा एक वर्षानं मोठीय, शिवाय आमची घरंही एकाच गावात आहेत. माझी आई तन्याची आत्या, आणि तन्याची आई माझी मामी. ‘मेघाची दुपटी आणि झबलीही तन्मयला वापरलीत’ असं मामा-मामी सांगतात. ते इतके वेडे Read More

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला

चालता चालता चंद्र ढगाला अडखळला आणि खाली पडला. एका रात्री राजू नावाचा मुलगा आणि त्याचे मित्र टेकडीवर बसले होते. मग राजू म्हणाला, ‘‘मित्रांनो, माझे स्वप्न आहे, की आपण चंद्रावर चढून जाऊ आणि सगळे मिळून खूप खेळू आणि खूप मज्जा करू.’’ Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१९

महात्मा गांधी म्हणाले होते, “my life is my message” (माझे आयुष्य हाच माझा संदेश आहे); त्यांना त्यातून काय म्हणायचं असेल? अर्थात, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या किंवा रुची असणाऱ्या व्यक्तींना गांधीजींच्या आयुष्याचे, त्यांच्या कार्याचे वेगवेगळे पैलू भुरळ पाडतात, त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायला, वाचायला Read More

स्टोरीटेल

आम्ही काही मित्र एकदा एका व्याख्यानाला गेलो होतो. वक्ता सांगत होता, ‘‘काही वर्षांनी तंत्रज्ञान इतके विकसित होईल, की घड्याळ्याच्या गजराने नव्हे, तर ऐश्वर्या रायच्या आवाजातील हाकेने तुम्ही जागे व्हाल. ‘उठ बाळा’ असे म्हणून तुम्हाला जागे केले जाईल…’’ – हे ऐकल्यावर Read More

लपलेले कॅमेरे

आम्ही राहतो त्या भागात मागच्या वर्षी दोन मोठे घरफोडीचे प्रकार झाले. आमच्या सोसायटीत खूप घबराट पसरली. सभासदांनी एकत्र येऊन सोसायटीत CCTV कॅमेरे बसवले, तेव्हा कुठे सगळ्यांना आश्वस्त वाटलं. ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक दिवसभर एकटे राहतात त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. या Read More