बाबा धावत्या गाडीखाली चेंडू टाकतो तेव्हा…
लहानपणी बाबा एका छोट्या गावात राहायचा. त्या गावाचं नाव होतं पावलोव्ह-पोसाद. एकदा त्याच्या आईबाबांनी त्याला एक मोठ्ठाच्या मोठ्ठा सुंदर चेंडू आणून दिला. तो चेंडू अगदी सूर्यासारखा होता. नाही नाही, तो सूर्यापेक्षाही भारी होता. त्याच्या तेजानं बघणार्याचे डोळेच दिपून जायचे. आणि Read More