गेल्या अंकांविषयी वाचक म्हणतात…

जानेवारी 2018: पालकनीती चा अंक खरंच देखणा झालाय. विषय अगदी महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व बाजूने विचार झालाय. भेट म्हणून पत्रं हे तर खूपच आवडलं. ‘गिफ्ट कल्चर’ चा पर्यावरण वादी उहापोह आवडला. मुलासाठी किंवा मुलींसाठी भेट घेताना आपण कसा विचार Read More

जगण्याशी जोडलेलं तत्वज्ञान

पुण्यातल्या एका वस्तीत राहणारी एक मुलगी ह्यावर्षी इंजिनिअर होऊ घातलीय. त्या निमित्ताने तिच्या पालकांशी पालकनीतीच्या प्रतिनिधीनं गप्पा मारल्या. गप्पा हिंदी भाषेत झाल्या. त्यातील काही अंश (मराठी रूपांतरित) तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. मुलीचे वडील इक्राम खान पिशव्या शिवण्याचं काम करतात आणि आई Read More

आकडे-वारी !

सहसा आपण पाहतो, वावरतो त्या पलीकडचे जग आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून, वेगवेगळ्या माध्यमांतून, ह्या पलीकडल्या जगाची माहिती मिळवत राहतो. सर्वेक्षणे आणि त्यांतून निघणारी आकडेवारी हे असेच एक माध्यम. कधी धक्कादायक माहिती देणारे तर कधी आपल्या तर्काला पुष्टी देणारे. Read More

पुस्तक समीक्षा

व्हॉट अ गर्ल!  लेखिका: ग्रो दाहले  |  चित्रे: स्वेन नायहस “व्हॉट अ गर्ल!” काय तरी ही मुलगी आहे! या नॉर्वेजियन भाषेतल्या चित्रकथेत वाढत्या वयाच्या मुलांना सामोरे जावे लागणाऱ्या साचेबंद लैंगिक कल्पना, रूढी यांचं वर्णन केलं आहे. ३२ पानांच्या ह्या काव्यात्मक आणि Read More

आई माणूस – बाप माणूस

लेबररूममध्ये पहिल्यांदा ‘ट्यां’ ऐकल्याचा अवर्णनीय आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचं तर, दुसऱ्या मिनिटाला “अरेरे! मुलगा झाला!” अशीही भावना मनात उमटली! आम्हा दोघांना फार मनापासून ‘मुलगीच व्हावी’ अशी इच्छा होती. मात्र आत्तापर्यंत उन्मुक्त असलेलं आयुष्य त्या दिवसापासून बाळाच्याभोवती फिरु लागलं. प्रत्येक क्षण Read More