आदरांजली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. शांताताई रानडे ह्यांचं ह्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती अशा अनेक गटांबरोबर त्या Read More