वडील नसताना

वडील नसणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांची उणीव सामाजिक आणि आर्थिक, दोन्ही पातळ्यांवर जाणवते. ते नसतील तर कुटुंबावर ताण येतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सांभाळाव्या लागतात. माझ्याबाबतीतही असेच काहीसे घडले. खूप लहान असतानाच मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या Read More

अस्तित्व

नमस्कार, मी आकाश गायकवाड. मी २१ वर्षांचा आहे. सध्या शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण करतोय. मी माझी आजी, भाऊ, काका आणि काकूसोबत राहतो. माझ्या आईनं आम्हाला सोडलं तेव्हापासून मी आजीसोबत राहतो. माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. का केली ते मला माहिती नाही. Read More

बालसंगोपनातील वडिलांची भूमिका

माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन यांवर त्याच्या बालपणातील अनुभवांचा खूप प्रभाव असतो हे आता सर्वमान्य आहे. विशेषतः पालक आणि पाल्य यांच्यातील संबंधांची तर माणसाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. तरीसुद्धा, कायम असंच मानलं गेलं आहे की पालकत्वात सर्वात महत्त्वाचा वाटा आईचा Read More

‘स्व’र्वोत्तम बाबा

मी स्वतः पिता नाहीये हे लेखाच्या सुरुवातीलाच नमूद करतो. त्यामुळे बाबा होणं म्हणजे काय हे मला ठाऊक नाही; पण गेल्या आठ वर्षांच्या कामादरम्यान संपर्कात आलेल्या बाबा लोकांकडून पितृत्वाबद्दल जाणून घेण्याची सुसंधी मला मिळालीय एवढं नक्की. फक्त बाबांकडूनच नाही, तर मुलं, Read More

प्रसिद्ध मुलांचे अप्रसिद्ध बाबा

बाबा, अब्बा, अण्णा, आप्पा, पप्पा, डॅडू… संबोधन कुठलंही असू दे; डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते. कधी ती कठोर, करारी, शिस्तीची, आक्रमकही असते, तर कधी शांत, हसरी, खेळकर वगैरे. तपशील ज्याचे-त्याचे असतात. आईचं तसं नसतं. तिनं प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू वगैरे असण्याचाच प्रघात Read More