गेल्या अंकांविषयी वाचक म्हणतात…

जानेवारी 2018: पालकनीती चा अंक खरंच देखणा झालाय. विषय अगदी महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व बाजूने विचार झालाय. भेट म्हणून पत्रं हे तर खूपच आवडलं. ‘गिफ्ट कल्चर’ चा पर्यावरण वादी उहापोह आवडला. मुलासाठी किंवा मुलींसाठी भेट घेताना आपण कसा विचार Read More

माझा बाबा

माझा सगळ्यात आवडता दोस्त माझी सगळी गुपितं त्याची माझे शब्द सगळ्यात आधी उमगतात त्यालाच जगात फक्त त्यालाच सांगू शकेन अशा गोष्टी असतात माझ्याकडे मनाच्या खूप आतली गाठ आधी त्याच्याच समोर उलगडते कधीकधी तर त्याचीच पोळी आईपेक्षा मऊ होते आईचापण सगळ्यात Read More

माझ्या वर्गातून

आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता हा वादाचाच मुद्दा राहिलेला आहे; स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. आज परिस्थिती बदलते आहे, असे बरेच लोक म्हणताना दिसतात. तसे ते खरेही आहे; पण या संदर्भात आमूलाग्र परिवर्तन ज्या पद्धतीने, ज्या दिशेने व्हायला हवे  तसे ते होताना Read More

एक मैं और एक तू!

आई-बाबांची नोकरी आणि लैंगिक समानतेची व्यावहारिकता…  हल्लीच युट्यूबवर लहान मुलांची गाणी ‘ब्राऊझ’ करताना एका जुन्या, हिंदी बडबडगीताची अ‍ॅनिमेटेड  आवृत्ती पाहिली. मुलांना चौकोन, त्रिकोण, गोल अश्या विविध आकारांची ओळख करून देणाऱ्या ह्या गाण्यात सुरुवातीचीच ओळ होती: ‘मम्मी की रोटी गोल गोल, Read More

समतेच्या दिशेनं जाताना…

एकदा ७वीच्या वर्गात मुलामुलींशी चर्चा करताना मुलांचे आणि मुलींचे अनुभव कसे वेगळे असतात असा विषय निघाला. असा महत्त्वाचा विषय निघाल्यावर मी लगेच पुढे सरसावलो. मुलामुलींच्या वेगळ्या आवडीनिवडी, त्यांच्यावर असलेली बंधनं, मोठं झाल्यावर वेगवेगळ्या होणाऱ्या  दिशा, यावर आम्ही बोललो. मुलांचं आणि Read More

मुरिया गोंड आदिवासी

जग वेगवेगळ्या धारणा असलेल्या अनेक समाजघटकांचं बनलेलं आहे. आपला गाडा हाकण्याची प्रत्येक घटकाची आपापली व्यवस्था असते. जगाच्या एका भागात घडणारी गोष्ट दुसऱ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने विपरीतही असू शकते. हे भाग भिन्न देशांतील असतील असंही नाही; अगदी एकाच देशात, एकाच Read More