आकडे-वारी !

सहसा आपण पाहतो, वावरतो त्या पलीकडचे जग आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून, वेगवेगळ्या माध्यमांतून, ह्या पलीकडल्या जगाची माहिती मिळवत राहतो. सर्वेक्षणे आणि त्यांतून निघणारी आकडेवारी हे असेच एक माध्यम. कधी धक्कादायक माहिती देणारे तर कधी आपल्या तर्काला पुष्टी देणारे. Read More

पुस्तक समीक्षा

व्हॉट अ गर्ल!  लेखिका: ग्रो दाहले  |  चित्रे: स्वेन नायहस “व्हॉट अ गर्ल!” काय तरी ही मुलगी आहे! या नॉर्वेजियन भाषेतल्या चित्रकथेत वाढत्या वयाच्या मुलांना सामोरे जावे लागणाऱ्या साचेबंद लैंगिक कल्पना, रूढी यांचं वर्णन केलं आहे. ३२ पानांच्या ह्या काव्यात्मक आणि Read More

आई माणूस – बाप माणूस

लेबररूममध्ये पहिल्यांदा ‘ट्यां’ ऐकल्याचा अवर्णनीय आनंद झाला. प्रामाणिकपणे सांगायचं तर, दुसऱ्या मिनिटाला “अरेरे! मुलगा झाला!” अशीही भावना मनात उमटली! आम्हा दोघांना फार मनापासून ‘मुलगीच व्हावी’ अशी इच्छा होती. मात्र आत्तापर्यंत उन्मुक्त असलेलं आयुष्य त्या दिवसापासून बाळाच्याभोवती फिरु लागलं. प्रत्येक क्षण Read More

आत्मकथा

माणसांमध्ये पुरुष (XY) आणि स्त्री (XX) ह्या व्यतिरिक्तही शारीरिक लिंग असू शकतात. दर २००० माणसांमध्ये १ माणूस असा असतो अशी आकडेवारी उपलब्ध आहे. त्यांना ‘इंटरसेक्स’ असे म्हणतात. शारीरिक लिंग काहीही असले तरी मानसिकदृष्ट्या आपण स्वतःला कोणत्या लिंगाचे समजतो हे वेगळे Read More

पुरुषत्वाचं ओझं

पालकनीतीने १९९१ सालच्या मार्च महिन्याचा अंक हा ‘स्त्री-पुरुष समानता’ विशेषांक केला होता. त्या अंकातून हा लेख आपल्यासाठी पुनर्प्रसिद्ध करतो आहोत. आपण सहज गृहीत धरतो अशा काही गोष्टींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण, आपल्या रोजच्या वागण्याच्या पद्धतींकडे वळून बघण्याची संधी, हा लेख Read More

कायदा आणि लिंगभेद

विस्तृतपणे कायदा आणि लिंगभेदाचा विचार करायचा असल्यास थोडं इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या किती प्रकारची लिंग आणि लिंगभाव मानवांमध्ये असू शकतात ह्याबद्दलची आपली समज कशी बदलत गेली, नागरी समाजात राहण्यासंबंधीचे नियम स्वीकारल्यानंतर त्यातील प्रत्येक प्रकारच्या मानवांच्या सामाजिक परिस्थितीत तसेच हक्क Read More