फिरुनी नवी जन्मेन मी…
आनंदी हेर्लेकर लेकीचा बाहेरून जोरजोरात हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय तसा मनातला कलकलाट वाढतोय. भुगा झालाय डोक्याचा अगदी… ‘शोभतं का मुलीच्या जातीला असं खिदळणं?’ ‘आजूबाजूचे हिच्याकडेच बघत असतील. त्यांना काय, विषयच हवा असतो कुटाळक्या करायला.’ ‘अभ्यास करायला नको, उनाडक्या करायला सांगा Read More
