साहेबाच्या मुलाची गोष्ट

सविता अशोक प्रभुणे बाळू अतिशय सालस मुलगा ! अक्षर छान, कष्टाळू, हुशार, अतिशय प्रामाणिक. बाळूचे वडील लहानपणीच वारले. आईने त्याला शेतावर मजुरी करून वाढवला. एकुलत्या एका लेकाचं लग्न एवढीच म्हातारीची इच्छा. एकदा बाळूचे दोनाचे चार हात झाले आणि नातवंडाचं तोंड Read More

संवादकीय – ऑगस्ट २०११

बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी पूर्वतयारी सुरू आहे. वेगवेगळ्या अनेक विभागांमध्ये काय काय केलं जावं हे ठरवणार्याप कार्यकारी समितीसमोर प्रत्येक लहानमोठ्या मुद्द्याचे अर्थपूर्ण विवरण यावे म्हणून उप-गट तयार करून त्यांच्या सभा होतात, सुस्पष्ट सूचनांचे मसुदे तयार होतात. त्यावर चर्चा करून मग प्रत्यक्ष Read More

वाघ पाठी लागलाय… पळा पळा पळा…..

‘बॅटल हीम ऑव्ह द टायगर मदर’ ह्या पुस्तकात पालकत्वाच्या विरोधी मांडलेल्या विचारांबद्दल – संजीवनी कुलकर्णी पालकनीती हे संवादाचं माध्यम आहे, तेव्हा संपादक गटाला संपूर्ण चुकीचं वाटलेलं म्हणणंही तिथे नाकारलं जाऊ नये अशीच संपादक गटाची भूमिका आहे. एरवी एकाच पुस्तकाबद्दल इतकं Read More

आणि पाणी वाहतं झालं…

शिक्षकांनी विद्यार्थ्याला आपलं मानलं की त्यांचा नेमका सल्ला नेमक्या वेळी कसा मोलाचा ठरतो, त्याबद्दल… कविता जोशी शाळेव्यतिरिक्त कोणत्याही आस्थापनात (म्हणजे क्लास, ट्यूशन्स, इ.) शिकवणे म्हणजे लोकांना वाटते या व्यक्तीने चांगल्या तत्त्वांशी फारकत घेतली आहे. मोठ्या आस्थापनांचे माहीत नाही परंतु माझ्या Read More

स्त्रियांचा अनैतिहासिक इतिहास

(स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ७) —- इतिहासाच्या पुस्तकात वैदिक काळातल्या काही मोजक्या स्त्रिया आणि नंतर एकदम जिजाबाईच पहायला मिळतात. असं का बरं? — किशोर दरक १९७० नंतर महाराष्ट्र बोर्डाच्या कोणत्याही माध्यमाच्या शाळेतून चौथीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा इतिहास Read More

मुलांच्या चष्म्यातून…

अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ८ – सुषमा मरकळे, आनंद निकेतन, नाशिक नात्यांमधील सुगंध अव्यक्तपणे जपण्याची आपली संस्कृती. उघडपणे, उठसूट भावना व्यक्त करण्याचे खरे तर भारतीय मनाला वावडेच असते. पण आता आपल्या देशात व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स Read More