पाठ्यपुस्तकांमधील हिंसा

किशोर दरक पाठ्यपुस्तकांमधून समाजाची एक प्रतिमा मुलांसमोर उभी राहते. त्याची स्त्रीवादी दृष्टिकोनातून चिकित्सा या लेखमालेतून केली जाते. या लेखात हिंसेची चिकित्सा केली आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून सामाजिक परिस्थितीचं आकलन करून घेताना सत्तासंबंधांचा विचार अपरिहार्य बनतो. मुळात स्त्रीवादी म्हणजे स्त्रियांच्या फायद्याचा दृष्टिकोन Read More

संघर्षाचे व्यवस्थापन

मंदार केळकर थोडक्यात काय तर संघर्षाच्या नियंत्रणापेक्षा (control) त्याच्या नियमनाकडे (management) आपण मुलांना नेऊ शकलो तर आपल्या सर्वांचाच भावनिक विकास त्यात साधला जाईल. परवा आदित्य (वय वर्ष बारा) चिडून रडत घरी आला. त्याच्या सोसायटीत एका नवीन ग्रुपबरोबर तो अलीकडे खेळायला Read More

भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची

मोहन रत्नपारखी ललित लेखन त्या दिवशी ती छोटी करंजीची फुलं अंगावर पडत होती. कुणाची तरी वाट बघत त्या झाडाखाली उभा होतो. वारा आला की फुलं अंगावर पडायची. इवली इवली, नाजूक फुलं…… त्यातलं एक फूल बोटांच्या चिमटीत घेतलं, का कुणास ठाऊक, Read More

संवादकीय

पालकनीतीचे एक हितचिंतक गेली अनेक वर्ष मला दर आठ मार्च या स्त्रीमुक्ती दिनाच्या दिवशी आठवणीनं शुभेच्छा देतात. सुरुवातीला ते फोन करत किंवा पोस्टकार्ड पाठवत. आता गेल्या काही वर्षात एसएमएस असा नवा पर्याय त्यांनी घेतला आहे. संपूर्ण वर्षाकाठी त्यांच्याकडून हा एकच Read More

मुक्ती

आराधना चतुर्वेदी मॉं कहती थी ज़ोर से मत हँस तू लड़की है…. धीरे से चल, अच्छे घर की भली लड़कीयॉं उछल-कूद नही करती हैं, मै चुप रहती… मॉं की बात मान सब सहती, लेकिन अड़ियल मन विद्रोही हँसता जाता, चलता Read More

आवाहन

प्रिय पालक, मुलं वाढत असताना आपल्याला अनेक प्रश्नह पडतात आणि उत्तरं शोधणं कठीण होतं. असे प्रश्नण पालकनीतीला विचारा. उत्तर शोधलं असलंत तर तेही पाठवा. हे प्रश्नठ अनेकांना जवळचे वाटू शकतील. त्यामुळे हवं तर नाव जाहीर न करता त्याबद्दल चर्चा करता Read More