शाळा पास-नापास

शिवाजी कागणीकर माझ्या जीवनात शाळा नावाची गोष्ट आली नसती तर मी आज जो आहे, तो झालो नसतो, हे सूर्यप्रकाशाहून सत्य आहे. कारण माझ्या घरातील लोकांना पाटी-पुस्तक नावाची गोष्ट माहीत नव्हती. एवढेच नव्हे तर माझ्या आईचे म्हणणे स्पष्ट होते की, ‘‘आम्हाला Read More

शिक्षण : सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न – पुस्तक परीक्षण – अमन मदन

नीलिमा सहस्रबुद्धे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे केवळ शाळा बांधणे आणि पाठ्यपुस्तके सुधारणे एवढेच नव्हे. खर्या शिक्षणाच्या कल्पनेमधे अमर्याद ताकद आहे, ती ओळखायला हवी. शिक्षणाचं नवं स्वप्न पहायचं असेल तर भारतीय असणं म्हणजे काय – विकसित म्हणजे काय – याचाच पुनर्विचार करायला Read More

बहर – आनंददायी वाटचाल

अरुणा बुरटे विविध माध्यमांतून मुलींची व मुलग्यांची वाटचाल समृद्ध करण्याचा प्रयत्न करताना स्पर्धेपेक्षा सहकार्यावर भर दिला. परीक्षा, पास, नापास, नंबर याला पर्याय योजले. त्यांच्या अभिव्यक्तीसाठी विविध गोष्टींचा वापर केला. परस्परांतील अंतर कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विचार करावा व खूप प्रश्न विचारावेत Read More

वेदी लेखांक -१९

सुषमा दातार आमच्या झोपायच्या खोलीत शेजारी शेजारी असलेले दोन पलंग होते. त्यांना आम्ही इनी आणि मिनी म्हणायचो. रासमोहन सरांनी शिकवलेल्या गाण्यातले शब्द होते ते. इनी पलंग जयसिंगचा होता आणि मिनी पलंग रमेशचा होता. रमेश माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता पण Read More

स्पर्धकांच्या नजरेतून

श्रुती म्हणते – ‘‘गाणं मी फार लहान असल्यापासून शिकते आहे. सुरुवातीला सानियाताई पाटणकरांकडे मी गाणं शिकायचे. तेव्हा मी तिच्याकडे सकाळी रियाजाला जायचे आणि मला खूप राग यायचा, कारण मला उशिरापर्यंत झोपताही यायचं नाही. आणि स्पर्धा / कार्यक्रम असले की आईस्क्रिम Read More

सारेगमपबद्दल…

लेखक – पंडित विजय सरदेशमुख पंडित विजय सरदेशमुख कुमार गंधर्वांचे शिष्य आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचा अधिकार मोठा मानला जातो. कुमारजींची गायकी आत्मसात केलेल्या आणि आपल्यापर्यंत पोहचवणार्‍या मोजक्या लोकांपैकी ते एक आहेत. त्यांनी सारेगमप सुरवातीपासून बघितलंय, ऐकलंय. त्यांना वाटतं… मी बालमानसशास्त्राचा Read More