हे सारं मला माहीत हवं

सरोज देशचौगुले “Sex is too beautiful to be made ugly by ignorance, greed and lack of responsibility.’ ‘हे सारं मला माहीत हवं!’ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे वाक्य ठळक अक्षरात छापलेलं आहे. आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे कारण कामेच्छा Read More

वादळ

रेणू गावस्कर चित्रा नावाचा एक झंझावात, एक वादळ माझ्या आयुष्यात आलं आणि त्यानं विचार करण्याच्या पद्धतीलाच एक झोका दिला. चित्रा दिसायला अगदी चिमुरडी. हसरा चेहरा, मोठ्ठा आवाज आणि रोज एकच एक पण अति स्वच्छ गुलाबी फ्रॉक अशी तिची मूर्ती आजसुद्धा Read More

और सदानंद खुश हुआ

लेखक – सत्यजित रे, संक्षिप्त रुपांतर – प्रीती केतकर सत्यजीत रे हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. त्यांनी मुलांसाठीही चित्रपट बनवले आहेत. याशिवाय त्यांनी अद्भुत आणि रोमांचक साहित्याचीही निर्मिती केलेली आहे. ह्या कथेत त्यांनी मुलांच्या अनोख्या जगाशी परिचय करून दिला आहे. मुलांचं Read More

मूल्यशिक्षण – लेखांक ४

सुमनओक अलिकडे दूरदर्शनवर एक मोठा मार्मिक संदेश दिला जातो. ‘सैतान बनना आसान है, पर क्या इन्सान बने रहना इतना मुश्किल है?” राग प्रत्येकालाच येतो. काही वेळा तो यायलाच हवा. तसंच आक्रमकता, चढाओढ,  असूया आणि अधाशीपणा या भावनाही आपल्या मनात वास Read More

एव्हरेस्टकेवळनिमित्तमात्र – विनय कुलकर्णी

पुणेकरांबद्दलचाएकखवचटविनोदप्रसिद्धआहे. पहाटेफिरण्यासनिघालेल्याएकाआजोबांनारस्त्यातपुण्यातनवखेअसणारेएकगृहस्थविचारतात, ‘काहो… येथेचितळ्यांचेदूधकोठेमिळेल?’ त्यावरआजोबाखासअनुनासिकउत्तरदेतात, ‘दूधम्हशीचे… चितळेकेवळनिमित्तमात्र!’ याविनोदाचीआठवणहोण्याचंकारणएव्हरेस्ट (सागरमाथाकिंवाचोमोलुंग्माम्हटलंतरआपल्यालाहीओळखूयेणारनाही) वरीलआरोहणाच्यापन्नासवर्षपूर्तीचं. ‘एव्हरेस्टवरकाजायचं?’ याचंमोठंमार्मिकउत्तरएडमंडहिलरीनीचदेऊनठेवलंय. तेम्हणतात. ‘कारणतेतिथंआहेम्हणून!’ जेजेदिसतंयतेतिथंजाऊनबघण्याचीअनिवारऊर्मीमाणसाच्यामनातअसतेम्हणून. त्यासाठीमाणूसस्वत:च्याशारीरिकक्षमतामर्यादांपलीकडेताणूनबघायलातयारअसतो. त्यातीलआंतरिकइच्छात्यानिसर्गालाजाणूनघेण्याचीअसते… असावी. बर्‍याचदाअशाघटनांचंवर्णन ‘निसर्गावरमात’अशासदरातकेलंजातं. कितीचुकीचंआहेते! एव्हरेस्टवरपाऊलठेवल्यावरतेनझिंगनोर्गेंनीतिथंथोडासाखाऊआणिमुलीनेदिलेलापेन्सिलीचातुकडाठेवला. निसर्गासमोरनतमस्तकहोणंहोतंते. आणिइतरेजनत्याचंवर्णनमनुष्याच्याविजिगीषेच्याचष्म्यातूनकरतात. असेलोकमगतिथेपोचूनसुद्धा ‘झेंडेरोवतात.’ अशाचअत्यंतस्पर्धाळू… संकुचितदृष्टीचंवर्णनहीतुम्हीवाचलंअसेल. पुण्यातीलचएकामहोदयांनी50वर्षांनंतरआपल्याआठवणीडोकंखाजवूनबाहेरकाढल्या. एव्हरेस्टवरूनपरतल्यावर20किलोमीटरअंतरावरीलएकशिबिरातयामहोदयांचीएव्हरेस्टवीरांबरोबरगाठझाली. आणिवरपोहोचणार्‍यांततेनसिंग ‘प’होताहेत्यानेकसेसांगितले…. याचेखुमासदारवर्णनत्यांनीकेले. तेनझिंगवएडमंडहिलरीयादोघांनीहेसत्य (गुपितनव्हे) सातत्यानेमांडलेकीगिर्यारोहणातजेव्हादोनकिंवाअधिकगिर्यारोहकएकादोरालाधरूनआळीपाळीनेवरचढतअसताततेव्हात्यांतपहिलादुसराअसंकाहीनसतं. तेदोघंएकत्रचअसतात – एकचअसतात. एकाचीजीवनडोरदुसर्‍याच्याहातातअसते. Read More

सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ

वंदनाकुलकर्णी 25 मे रोजी ज्येष्ठ विचारवंत श्री. वसंतराव पळशीकर यांच्या हस्ते श्री. शिवाजी कागणीकर यांना पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कामाचा परिचय मे महिन्याच्या अंकात आपण वाचलात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवाजी व त्यांचे तरुण सहकारी बसवंत, Read More