तेथे पाहिजे जातीचे…

आपल्या संस्कृतीचे थोर गुण आपल्याला माहिती आहेतच. त्याबद्दल रास्त अभिमान आपल्याला आहे. काही जणांना त्याचा गर्वही आहे. गर्वदेखील इतका की एकवेळ आम्ही त्या संस्कृतीबद्दल गर्वसे कहूँ’ पण ती आचरणात आणायचा विचारही करणार नाही. हे झालं आपल्या स्थानिक देशी संस्कृतीधारकदल आपल्या Read More

सख्खे भावंड

1977 च्या सुरवातीपासूनच अगदी निराशाजनक परिस्थिती होती. वाशूचं बाळ गेलं. अली, बूई, ब्रूनो आणि इतर सगळे चिंपांझी दिवसरात्र जेलमधेच असत. लेमॉन अधिकाधिक वाईट वागायला लागला होता. या सगळ्यामधे मी स्वत।ला अपराधी मानून. ती अस्वस्थता, दु।ख दारूत बुडवायचा प्रयत्न करत होतो. Read More

सरूबाईचा गुडघा – सुमन मेहेंदळे

रूबाई अलिकडे लंगडू लागली होती. डाव्या  गुडघ्याला कळच लागत असे. तसे आता तिचे सर्वच सांचे दुखरे व कुरकुरे झाले होते. पण काम केल्याशिवाय गत नव्हती म्हणून सहा घरची धुणीभांडी करत होती. कुणा कुणाचे वरकाम ही करत होती. “सरूबाई, अगं सांध्यावर Read More

अडथळ्यांची शर्यत – रेणू गावस्कर

टी पोस्टाच्या मागच्या शाळेच्या  मुख्याध्यापकांनी संध्याकाळी वर्ग घेण्यासाठी जागा द्यायला नकार दिला आणि आम्हाला अक्षरश। रस्त्यावर आल्यासारखं वाटलं. आता पुढं काय? असा प्रश्न उभा राहिला. ही समस्या फार काळ टिकणार नाही, यातून काही ना काही तरी मार्ग निघेलच असा विडास Read More

शाळा – हिंदी कवी – बंशी माहेडरी, मराठी अनुवाद – चंद्रकांत पाटील

शाळेत पहिल्या वर्गाची मुलं  पाढे आणि उजळणी घोकतायत जोरजोरात गुरुजी टेबलावर पाय पसरून जांभई देतायत. मुलं दुसरीत जातात. शाळेच्या गणवेशात आवळलेली मुलं डोययावरची दप्तरं खाली ठेवून गुरुजींचा चट्ट्यापट्ट्यांचा बुशशर्ट पाहून थकून गेलीयत्. कपाळावर आठ्या चढवून  गुरुजी वेत मारतायत सपासप मुलाची Read More

शिक्षा – वृषाली वैद्य

1983 सालची गोष्ट. तेव्हा मी इयत्ता सहावीत, मुलींच्या शाळेत शिकत होते. मी आणि माझ्या वर्गमैत्रिणी, आम्ही शाळा सुटल्यानंतर नाटकाच्या प्रॅयिटसला जात असू. एका नाट्यप्रेमी संस्थेचं हे नाटक होतं. त्यात आम्ही चौघी वर्गमैत्रिणी भूमिका करणार होतो. आमचा छान ग्रुप तयार झाला Read More