मराठीच्या भाषाव्यवहारात वाणीच्या हाताळणीचे काही ओळखीचे साचे तयार झालेले आहेत. अगदी लहान मुले भाषा प्रथम शिकतात, तेव्हा त्यांचे भाषाप्रयोग काही अवस्थांमधून जातात...
लोकशिक्षण आणि मराठी भाषा या लेखात शिक्षणाचे कार्य आणि शिक्षणामधील संज्ञापनाचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर, प्रत्यक्षात लोकशिक्षण कशा तर्हेने घडते हे, पुढील उतार्यात...
पालकनीतीच्या शिक्षण-माध्यम विशेषांकासाठी मी केळकरसरांना लेख मागितला होता. पालकनीती हे तेव्हा अगदी नवं मासिक होतं. अनुभवाचा तर सर्वार्थानं अभाव होता. अशावेळी थेट...
26 जानेवारीच्या वर्तमानपत्रानं एक आनंदाची बातमी दिली. डॉ. अशोक केळकर यांना पद्मश्री मिळाल्याची.
डॉ. केळकरांची योग्यता माहीत असणारांना या बातमीनं विशेष आनंद झाला....