कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू या लेखात मी मुलांच्या प्रौढ वयातील भूमिकांबद्दलची (Adult role) निरीक्षणं मांडणार आहे. पंचवीस वर्षे वयानंतर पुढील आयुष्यातील भूमिकांबद्दल तरुण मुलांचे काय विचार आहेत, याची मी पाहणी केली. आपल्याकडे मुलींचे सामाजिकीकरण कौटुंबिक भूमिकांकरिता तर मुलांचे अर्थार्जनाकरिता केले जाते. Read More

सूचना : सूचनांविषयी

संकल्पना – शारदा बर्वे शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘‘आलास का? दप्तर जागेवर जाऊ दे. आणि बूट? उचल बरं ते आधी. शेल्फात ठेव. बसलास का लगेच? अरे हातपाय धुवून घे आधी….’’ असं पुढे बरंच काही. ‘‘आल्या आल्या काय लगेच टीव्ही? बंद Read More

अश्शी शाळा

लेखक – जॉन होल्ट सारांश – प्रीती केतकर मूळ पुस्तक – We have to call it school – जॉन होल्ट, आभार – अच्छा स्कूल – हिंदी रूपांतर-पुष्पा अगरवाल, भारत ज्ञान विज्ञान समितीचे प्रकाशन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जॉन होल्ट यांनी जगभरातल्या सगळ्या Read More

सिर्योझा

परिचय – नीलिमा किराणे मुलांकडे आणि नात्यांकडे वेगळेपणानं पाहणारं पुस्तक मूळ रशियनमधून भाषांतरित झालेलं ‘सिर्योझा’ नावाचं पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पाच-सहा वर्षांच्या मुलाच्या अगदी मनात जाऊन हे पुस्तक लिहिलंय असं वाटतं. ‘सिर्योझा’ नावाच्या छोट्या मुलाची ही गोष्ट आहे. कालखंड साधारण Read More

संवादकीय – जून २००५

लहान बाळ बोलायला शिकतं, भाषा शिकतं. हे पाहात राहाणंही विलक्षण वेधक असतं. बाळ भाषा शिकायला सुरुवात बहुधा अगदी जन्मल्यापासून करत असावं. अर्थात सुरुवातीला ते त्याच्या आसपास काय आहे, हे स्वतःच्या संदर्भात समजून घेत असावं. शब्द आणि त्यांना लागून येणारे अर्थ Read More

सेलिब्रेशन

अनिता कुलकर्णी शरयूचं, माझ्या पुतणीचं लग्न ठरलं. उत्तम स्थळ मिळालं. लग्नाची तारीख मे मधली ठरली आणि धडाक्यानं लग्नाची तयारी सुरू झाली. माझे दीर बांधकाम व्यावसायिक, श्रीमंत. त्यांच्या तोला-मोलानंच हे कार्य होणार यात शंका नव्हती. तरीही एकेक प्लॅन्स ऐकून माझे डोळे Read More