स्वमग्नता

संकल्पना – शारदा बर्वे शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे मुन्नूला कर्णबधिरत्व नव्हतं हे अखेर सिद्ध झालं! मग वाचा आणि श्रवण तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली, त्यांच्याकडून मुन्नूशी कसं आणि काय बोलावं याविषयी त्याच्या आईवडिलांनी पुष्कळ समजावून घेतलं. त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन झालं. Read More

शिक्षण फक्त पुस्तकातून!!

शिक्षण फक्त पुस्तकातून!! ‘श्रम के बिना शिक्षा कैसी’ – या शिक्षान्तरने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत मांडलेल्या विचारांचा सारांश इथे देत आहोत. एम्.व्ही. फौंडेशन, सिकंदराबाद इथे काम करणार्‍या शांता सिन्हा यांना मॅगसेसे ऍवॉर्ड मिळालं. मुलांना श्रमकार्यापासून वाचविणं आणि त्यांनी शाळेत जाऊन औपचारिक Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू या आधीच्या लेखात ‘जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा’ या विषयी मी लिहिले होते. खरंच ही संकल्पना एवढी महत्त्वाची का आहे? त्याची अनेक कारणं आहेत. एकतर या अपेक्षांमध्ये कितपत बदल झाले आहेत हे पाहायचं होतं. दुसरं असं की या अपेक्षांमधून लग्न, Read More

मुलांस उपदेश

आचार्य धर्मानंद कोसंबी आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या पुतण्यांना उद्देशून १८९८ मधे हा उपदेश लिहिला होता. श्री. गणेश विसपुते यांनी आठवणीने तो पालकनीतीच्या वाचकांसाठी पाठवला आहे. सांकवाळ ता. २२ मे १८९८ ज्येष्ठ शु. द्वितीया, रविवारमुलांनो, तुम्हांस माझ्यामागे काही रहावे असा Read More

संवादकीय – मे २००५

आपलं मूल ‘चांगलं’ मोठं व्हावं. त्यानं/तिनं जीवन सर्वार्थानं अनुभवावं, उपभोगावं. प्रसंगी लढण्याची जिद्द त्यांच्या अंगी असावी. ती जिद्द कष्टांनी प्रयत्नांनी आणि न थकता त्यांनी अनुसरावी. शिवाय चांगला जोडीदार मिळावा-मिळवावा. जो काही काम-उद्योग करायचा तो मनापासून, जीव लावून करावा. त्यात वैशिष्ट्यपूर्ण Read More

अनारको यमतलोकात….

लेखक : सतीनाथ षडंगी अनुवाद : मीना कर्वे कल्पना करा की उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गल्लीत आला आहात…. रस्त्यावर कुणी चिटपाखरूही नाही, सगळ्या घरांचे दरवाजे बंद…. जवळच एक-दोन दांडगी कुत्री धापा टाकत पसरलेली…. चटका बसावा इतकं कडक Read More