संघर्षाचा प्रवास

मला माझे आयुष्य पाहिजे तसे जगण्याचे, जोडीदार निवडण्याचे आणि त्याबद्दल विचार करण्याचे स्वातंत्र्य असणे ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. म्हणजे खुलेपणाने ‘गे’ म्हणून जगणे आणि आपण जे आहोत, जसे आहोत तसे कुठलेही दडपण न घेता जगासमोर येणे हेसुद्धा स्वातंत्र्यच आहे. Read More

द स्टोरी ऑफ फर्डिनंड (गोष्ट फर्डिनंडची)

मूळ लेखक – मन्र्ो लीफ                    चित्रे – रॉबर्ट लॉसन अनुवाद – शोभा भागवत                कजा कजा मरू प्रकाशन ‘गोष्ट फर्डिनंडची’ ही स्पेनमधल्या एका बैलाची गोष्ट आहे. फर्डिनंड साधासुधा बैल नसून लढाईसाठी (बुल फायटिंग) तयार केल्या जाणार्‍या बैलांपैकी आहे. त्याच्या बरोबरच्या Read More

एक खेलती हुई लडकी को…

दुपारची जेवणे आटोपली. मुले आपापल्या खेळात मग्न झाली. पाऊस सुरू असल्याने मुले वर्गातच विविध खेळ खेळत होती. पुढचे नियोजन मनात ठेवून मीही निवांत बसले होते. पाऊण तासानी म्हणजे साधारण तीन वाजता मी मुलांना खेळ आटोपता घेण्यास सांगितले. मुलांनी ऐकल्या न Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२३

स्वातंत्र्य… ते असतंच विचारांच्या अवकाशात कुठेतरी; पण प्रत्येकाला मिळतंच असं मात्र नाही. देश स्वतंत्र असला, तरी सुरक्षितपणे साधंसुधं जगण्याचं स्वातंत्र्यही आपल्या देशात अनेकांना मिळत नाही. नजीकच्या भविष्यात मिळेल असंही दिसत नाही. खरं तर समंजस, न्यायी, उदार अशा समृद्ध वळणावर आपण Read More

स्वातंत्र्य

‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा विचार करत होते. खरे तर हा शब्द इतका उथळपणे आपण वारंवार वापरत असतो, की  त्यामुळे तो जेव्हा असा गंभीरपणे समोर येतो, तेव्हा त्याबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल Read More

निमित्त प्रसंगाचे – ऑगस्ट २०२३

अमित आणि मितालीचा एकुलता मुलगा अनिश चौथीत शिकतो. तिसरीपर्यंत शाळेत आनंदात असणारा, सर्व उपक्रमांमध्ये भाग घेणारा, मित्रांमध्ये रमणारा अनिश चौथीत आल्यापासून मात्र चिडचिडा झाला आहे. कधी एकटा एकटाच राहतो, कधी मित्रांशी भांडण करतो, कधी एवढ्या-तेवढ्या कारणाने त्याला रडू येते, तर Read More