संवादकीय – सप्टेम्बर २०२२
एखादा गुन्हा, अत्याचार घडतो. पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीनं कुणी तक्रार नोंदवतो. तक्रार नोंदवायला अर्थातच फार मोठं धैर्य असावं लागतं. त्यातून नशीब थोर असेल, तरच ती नोंदवून घेण्याची पोलिसांना इच्छा आणि बुद्धी होते. तक्रारदाराला अधूनमधून धमक्या मिळणं इ. बारीकसारीक तपशीलही Read More