
आमच्या गावातील लॉकडाऊन छोट्या सवंगड्यांच्या नजरेतून
‘कोरोनापासून स्वतःचा बचाव करा’ अशी गावकर्यांना सूचना देत कर्णा लावून गावात रिक्षा फिरत होती… आपण गावी घरी सहकुटुंब परत येत आहोत हे सांगायला मुंबईतले नातेवाईक गावातल्या भावंडांना सतत फोन करत होते… गावातल्या एकमेव किराणामालाच्या दुकानासमोर सहा फूट अंतर राखून चौकोन Read More