द स्टोरी ऑफ फर्डिनंड (गोष्ट फर्डिनंडची)
मूळ लेखक – मन्र्ो लीफ चित्रे – रॉबर्ट लॉसन अनुवाद – शोभा भागवत कजा कजा मरू प्रकाशन ‘गोष्ट फर्डिनंडची’ ही स्पेनमधल्या एका बैलाची गोष्ट आहे. फर्डिनंड साधासुधा बैल नसून लढाईसाठी (बुल फायटिंग) तयार केल्या जाणार्या बैलांपैकी आहे. त्याच्या बरोबरच्या Read More
